राजस्व अभियानाअंतर्गत तहसीलकार्यालयाकडून जातीचे दाखले व अन्य योजनांच्या माहिती पत्रकाचे वाटप !

राजस्व अभियानाअंतर्गत तहसीलकार्यालयाकडून जातीचे दाखले व अन्य योजनांच्या माहिती पत्रकाचे वाटप !

रसायनी / राकेश खराडे

खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार हे आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशिल आहेत,नैसर्गिक आपत्ती असो,घरकुल योजना,निराधार योजना,अनेक उपाययोजना करून आदिवासी विकास साधण्यासाठी ते प्रयत्न करीतआहेत.उज्वल गॅस योजने अंतर्गत गॅस व शेगडी वाटप,रेशनकार्ड देणे अशा अनेक योजना त्यांनी राबविल्या आहेत,शासकीय योजना राबविण्यासाठी जातीच्या दाखल्याची अतिशय आवश्यकता आहे,त्यासाठी त्यांनी राजस्व अभियान अंतर्गत कातकरी उत्थान अभियान कार्यक्रम राबवून त्यांना जातीचे प्रमाणपत्र नुकतेच कार्यालयात वाटप केले.या जातीच्या दाखल्याची गरज प्रत्येक योजनेसाठी असल्याने आदिवासी बांधवांनी त्यांचे आभार मानले.

=======================

जाहिरात
=======================

हाॕटेल साईराज यांचे साईदिप मंगल कार्यालय

आमच्या येथे लग्नकार्य, साखरपुडा,वाढदिवस,मुंज,अनिवर्सरी ई समारंभासाठी हाॕल भाड्याने मिळेल.

बुकिंग साठी संपर्क साधा.
7218561533 / 7350165001 / 9146664976 / 9049854919 

प्रोप्रायटर - श्री.रमेश बाबू कोकंबे मु.रीस

=======================

कुलाबा प्रभात नवलेखा पेज वाचकांसाठी खास माहिती ,या माहिती नुसार नियमित वाचा कुलाबा प्रभात नवलेखा पेज.

महाराष्ट्रातील  जिल्ह्यासह रसायनी - पाताळगंगा परीसरातील सुपरफास्ट ब्रेकिंग न्युज तसेच कुलाबा प्रभात नवलेखा पेजच्या इतर न्युज वाचण्यासाठी, आपल्या मोबाईल मध्ये कुलाबा प्रभात नवलेखाची असलेली कोणतीही  न्युज लिंक ओपण केल्यानंतर All, ब्रेकिंग,राजकीय  च्या वरती दिसत असलेल्या कुलाबा प्रभातरव टच केल्यावर जिल्ह्यासह रसायनी पाताळगंगा परीसरातील सुपरफास्ट ब्रेकिंग न्युज तसेच कुलाबा प्रभातच्या इतर न्युज आपण वाचू शकता.
 

 
========================
 
कुलाबा प्रभात मार्गदर्शक - राकेश खराडे
कुलाबा प्रभात  संपादक - अमोल सांगळे
कुलाबा प्रभात उपसंपादक - वैभव पाटील
 
=========================


Popular posts
भातावर बीज प्रक्रिया करून,खरीप हंगामात पेरणी करण्याचे तालुका कृषी अधिकारी यांचे आवाहन
Image
प्रेरणा फाउंडेशन महाराष्ट्र सामाजिक संस्थेचा 7 वा वर्धापन दिन सत्कर्म आश्रमात मुलांसाठी मोफत आरोग्य शिबीर व सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा धुमधडाक्यात साजरा.
Image
व्यक्तीचे हुबेहूब चित्र रेखाटणारी दिप्ती लभडे,शिक्षक,ग्रामस्थांकडून कौतुकाची थाप !
Image
परप्रांतीयांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मनसेची मागणी.
Image
उरण मधील शासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी
Image