सौ.शितल मांजरेकर"जनजागृती सेवा समितीच्यावतीने"सन्मानित !

सौ.शितल मांजरेकर"जनजागृती सेवा समितीच्यावतीने"सन्मानित !

कुलाबा प्रभात वृत्तसेवा

कणकवली - सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या जीवन स्त्रोत या संस्थेच्या अध्यक्षा व मनोवेधा ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ.शितल मांजरेकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना जनजागृती सेवा समितीच्यावतीने"सन्मानपत्र"देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. शितल मांजरेकर यांनी आपल्या जीवन स्त्रोत या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पणंदुर येथील अनाथ आश्रमात लाॅकडाऊनच्या काळात कपडे व खाऊ वाटप केले.पुर परिस्थितीत अन्न धान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले.इतर सामाजिक उपक्रम त्या राबवित असतात.सन्मानपत्र प्रदान करताना जीवन स्त्रोतच्या अक्षता गावडे,नम्रता सरंगले,मेघा चौघुले,पल्लवी जाधव,साक्षी पवार,हिना गावडे, समिता तांबे,शिल्पा नार्वेकर,सायली साबळे,रेखा चव्हाण या उपस्थित होत्या.सन्मानपत्राने गौरव झाल्या कारणाने शितल मांजरेकर यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

==========

जाहिरात...

==========

हाॕटेल साईराज यांचे 
साईदिप मंगल कार्यालय

आमच्या येथे लग्नकार्य, साखरपुडा,वाढदिवस,मुंज,अनिवर्सरी ई समारंभासाठी हाॕल भाड्याने मिळेल.

बुकिंग साठी संपर्क साधा.

7218561533 / 7350165001 / 9146664976 / 9049854919 

प्रोप्रायटर - श्री.रमेश बाबू कोकंबे मु.रीस 

========================


=======================

 नियमित वाचा  कुलाबा प्रभात नवलेखा पेज 

महाराष्ट्रातील  जिल्ह्यासह रसायनी पाताळगंगा परीसरातील सुपरफास्ट ब्रेकिंग न्युज तसेच कुलाबा प्रभात नवलेखा पेजच्या इतर न्युज वाचण्यासाठी, आपल्या मोबाईल मध्ये कुलाबा प्रभात नवलेखाची असलेली कोणतीही  न्युज लिंक ओपण केल्यानंतर All, ब्रेकिंग,राजकीय  च्या वरती दिसत असलेल्या कुलाबा प्रभातरव टच केल्यावर जिल्ह्यासह रसायनी पाताळगंगा परीसरातील सुपरफास्ट ब्रेकिंग न्युज तसेच कुलाबा प्रभातच्या इतर न्युज आपण वाचू शकता.

=======================
 
कुलाबा प्रभात मार्गदर्शक - राकेश खराडे
कुलाबा प्रभात  संपादक - अमोल सांगळे
कुलाबा प्रभात उपसंपादक - वैभव पाटील
 
=========================