समर्पणातून समाधान शोधणारा माणूस -: राकेश खराडे

समर्पणातून समाधान शोधणारा माणूस  -: राकेश खराडे

कळी युगात समाजाला गरज : तज्ञांचे मत.

कुलाबा प्रभात वृत्तसेवा

समाजातील घडामोडींकडे राकेश खराडे यांनी नेहमीच निःपक्षपाती नजरेने पाहिले.पत्रकारितेच्या माध्यमातून सत्य परिस्थिती जनतेपर्यंत पोहोचवताना,त्यांनी कधीच गाजावाजाचा मार्ग अवलंबला नाही तर संयमित आणि तटस्थ भूमिकेतून समाजमन जागृत ठेवण्याचं कार्य केलं.

राजकारणाच्या क्षेत्रात प्रवेश करतानाही राकेश दादा खराडे यांनी पक्षहितापेक्षा जनहिताचा मंत्र जपला. त्यांच्या निर्णयांमध्ये स्वार्थापेक्षा समाजाचा हितकारक विचार नेहमी अग्रस्थानी राहिला. राजकारण म्हणजे सत्तेचा खेळ नव्हे, तर लोकसेवेचं माध्यम असावं याच तत्त्वाचा ते आदर्श ठेवतात.

आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे राकेश खराडे यांचे सामाजिक योगदान,अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना त्वरित मदत मिळावी,हा त्यांचा सततचा प्रयत्न असतो. सेवेचा हा भाव,निस्वार्थतेची ही वृत्ती आणि प्रत्येक कृतीतून उमटणारा मानवी स्पर्श  हेच त्यांचे खरे यश आहे.राकेश खराडे यांच्या जीवनातील प्रत्येक क्षणात नवीन प्रेरणा, नवी उर्जा आणि समाजासाठी नवे संकल्प फुलत राहोत, हीच मनःपूर्वक शुभेच्छा ! 

त्यांनी जोपासलेली ही निस्पृह कार्यशीलता समाजासाठी आदर्श ठरावी आणि त्यांचे व्यक्तिमत्व अधिक उजळत जावो हीच सदिच्छा !

---------



Popular posts
रेशनिंगचे नियम, माहिती, हक्क आणि रेशन दुकानदाराविरुध्द तक्रार देण्यासाठी काय करावे !
Image
ग्रुप ग्राम पंचायत माजगांव मध्ये पुन्हा महिला राज, उपसरपंच पदि वंदना सुधाकर महाब्दी
Image
रिलायन्स फाऊडेंशन स्कुल लाेधिवली यांना जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक महारूद्र नाळे यांचा आदेश - रिलायन्स फाऊंडेशन स्कूल, लोधिवली यांनी महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ व नियमावली १९८१ नुसार कार्यवाही करावी.
Image
दुय्यम निबंधक खालापुर गणेश चव्हाण यांचे हस्ते विकास इलेव्हन अॅड. टिमच लेदर बॉल किकेट प्रॅक्टीसच शुभारंभ...
Image
दिपकदादा पाटील मराठा योध्दा गौरव पुरस्काराने सन्मानित.
Image