उरण मधील शासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी
उरण मधील शासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी . उरण / विठ्ठल ममताबादे ३० एप्रिल २०२५ रोजी उरण तालुक्यातील पंचायत समिती, तहसील कार्यालय, नगर परिषद आदी शासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. उरण न…